ग्रामपंचायतीविषयी
ग्रामपंचायत आंबे
प्राथमिक माहिती
सरपंच – श्रीमती मिनाक्षी प्रितम पावरा
ग्रामपंचायत आधिकारी – श्री. ज्ञानेश्वर भिकन तिरमले
१. गावाचे नाव – ग्रामपंचायत आंबे
२. तालुका – शिरपूर
३. जिल्हा – धुळे
४. गावाचे क्षेत्रफळ – 887.37 Sq. Km
५. जनगणना २०११ नुसार – 5608
६. पिन-425405
सामान्य माहिती
१. पोस्ट ऑफिस – ०१
२. तलाठी कार्यालय – 00
३. सभागृह – ०२
४. व्यायाम शाळा – ००
५. रेशन दुकान – ०३
६. बसस्थानक – ०१
७. पेट्रोल पंप – ००
८. शॉपिंग कॉम्प्लेक्स – १
९. महापुरुषांचे पुतळे – ००
१०. बाजार ओटा – ००
११. धरणे – ००
१२. स्मशानभूमी – ०३
१३. कचरागाडी – १
१४. घंटागाडी – ००
१५. ई-कचरा वाहन – ००
१६. हरित क्षेत्रे –०२
१७. कुपनलिका – ०६
१८. शासकीय विहरी – ०५
शैक्षणिक माहिती
१९. उद्याने – ०
२०. प्राथमिक शाळा – ०८
२१. माध्यमिक शाळा – ००
२२. उच्च माध्यमिक शाळा – ००
२३. महाविद्यालय – ००
२४. अंगणवाडी – ११
२५. बचत गट – ११०
२६. पतसंस्था – ००
२७. सोसायटी – ०१
२८. बँक – ००
२९. शौचालय संख्या – ९६५
३०. नळजोडणी – १४९०
३१. शासकीय दवाखाना – ००
३२. खाजगी दवाखान्यांची संख्या – ०५
३३. ग्रामपंचायत सदस्यांची एकूण संख्या – १४
३४. सार्वजनिक शौचालय संख्या – ०१ (स्त्री व पुरुष)
३५. सौर उर्जेवर चालणारे दिवे – ३५
३६. सांडपाणी व्यवस्थापन योजना – होय
३७. ग्रामपंचायत कार्यालय – होय
३८. प्राथमिक आरोग्य केंद्र – ०१
३९. आयुर्वेदिक दवाखाने – ००
४०. भक्तनिवास – ०१
४१. देवालये – ०६
४२. सार्वजनिक वाचनालये – ००
४३. वनविभाग कार्यालय – ००
४४. LPG गॅस धारक – ९६५
४५. जल पुनर्भरण प्रकल्प – ११
४७. कचरा व्यवस्थापन केंद्र-००
झाडांची तपशील
१. कडुनिंब – ४७५
२. शिसव – २५०
३. गुलमोहर – ६००
४. बांबू – ३५०
५. वड – १०
६. पिंपळ – ५
७. चिंच –४६०
८. हादगा – ६०
९. बॉटल ट्री – १०
——————
हेरिटेज ट्री
१. निम – २००
२. चिंच – ४००
३. आंबा – ६५
४. महु – ०
५. पिंपळ – ५
६. वड – ५
७. बाभुळ – ५५
८. शिरीष – ४०
९. वाळवी (पापडी) – ३०
१०. शिसव- ६०